अमृताचीं फळे अमृताची वेली । तेचि पुढे चाली बिजाची ही ॥ अमृताचीं फळे अमृताची वेली । तेचि पुढे चाली बिजाची ही ॥
अशक्य तो तुम्हा नाही नारायणा । निर्जिवा चेतना आणावया ॥ अशक्य तो तुम्हा नाही नारायणा । निर्जिवा चेतना आणावया ॥
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥ ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥
उठा सकळजन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ उठा सकळजन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥
काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगो मी या जगामाजी आता ॥ काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगो मी या जगामाजी आता ॥
करिता विचार सापडले वर्म । समूळ निश्रम परिहाराचे करिता विचार सापडले वर्म । समूळ निश्रम परिहाराचे